मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

Meesho app मुळे घरी बसल्या पैसे कमवा.

 मिशो अँप हे एक ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी चांगले अँप आहे. Meesho Reseller Online Business मुळे तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता. आणि महत्वाचे म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये कोणतीही इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही.


मिशो व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी जागा | Place to start Meesho Reseller Online Business

Meesho Reseller Online Business हा ऑनलाईन business आहे. त्यामुळे ह्यामध्ये तुम्हाला जागेची गरज नाही. तुम्ही तुमचा घरी बसून ह्या अँपद्वारे business स्टार्ट करू शकता.

मिशो प्रॉडक्ट लिस्ट । Meesho product catalogue or list

मिशो मध्ये बरेच प्रॉडक्ट्स आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादी particular कॅटेगरी सिलेक्ट करून ते प्रॉडक्ट सेल करू शकता. clothes , कॉस्मेटिकस, household items arround तुम्ही २०० categorychya प्रॉडक्ट्स मधून तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स select करू शकता. कस्टमर reviews आणि फीडबॅक चेक करून त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही प्रॉडक्ट्स सिलेक्ट करू शकता. साडी आणि accessories ह्या प्रोडूक्टस्ची विक्री जास्त होते.

वूमेन्स Ethenic Wear

मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी साडी, साडी, कुर्ती, दागिने आणि accessories मध्ये लेटेस्ट designs available आहेत. तुम्हाला सणासुदीनुसार किंवा पार्टीसाठी काहीही हवे असेल तर तुम्ही मिशो अँप किंवा वेबसाइट द्वारे शॉपिंग करू शकता.

वूमेन्स वेस्टर्न Wear

जर तुम्हाला वेस्टर्न पद्धतीचे ड्रेसेस हवे असतील तर तुम्हाला ह्यामध्येसुद्धा wide range मध्ये variety मिळू शकते. designer ड्रेसेस, जीन्स, skirts, gowns sunglasses, फूटवेअर, जेवेलरी, हॅन्डबॅग्स असे बरेच variety उपलब्ध आहे. 

 मेन्स फॅशन – tshirts, trousers, स्वेटर्स, जीन्स, कोटस ह्यामध्ये ह्यूज तुम्हाला variety मिळू शकते. फूटवेअर मध्ये भरपूर वारीएटीएस आणि नवीन collections तुम्हाला पाहायला मिळतील. traditional वेअरमध्ये शेरवानी, पठाणी suits सुद्धा available आहेत.   

किड्स क्लोथिंग – skirts, frocks, ड्रेसेस, suits, वेस्टर्न outfits इत्यादी लहान मुलांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे कपडे.

होम essentials – furniture, किचेन टूल्स, हॅन्ड sanitizers, कर्टन्स बेडशीट्स, मेकअप, skincare असे बरेचसे प्रॉडक्ट्स तुम्हाला इथे मिळू शकतील.


३ स्टेप्स वापरून मीशो app वापरून मालाची र्विक्री कशी करावी आणि पैसे कसे कमवावे. । 3 steps to sell products from Meesho and Earn Money in Marathi

1. ब्राउजिंग – मिशो वर signup केल्यानंतर सर्वप्रथम योग्य दर्जेच्या आणि ट्रेंडिंग वस्तू पाहून त्या कॅटलॉग मध्ये ऍड करून घ्या.

2. शेअर करा – ज्या वस्तू तुम्हाला विकायच्या आहेत त्या तुम्ही तुमचा नेटवर्कमध्ये share करा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि इतर ओळखीच्या लोकांना त्या तुम्ही ऑनलाईन share करा. 

उदा: whatsapp, फेसबुक, instagram, ट्विटर ह्या social मीडिया द्वारे सुद्धा तुम्ही प्रॉडक्ट्स share करू शकता. तुम्ही एकत्र वस्तू share करण्यासाठी तुमचे ग्रुप्स बनवू शकता आणि त्याप्रमाणे प्रॉडक्ट्स share करू शकता.

तुम्ही ज्यावेळी वस्तू share कराल त्यावेळी त्यासोबत सर्व माहिती share करणे अत्यंत गरजेचे आहे. जसे कि वस्तूची किंमत , प्रॉडक्ट्स quantity, प्रोडूक्टस्ची माहिती. वस्तूची किंमत तुमचे प्रॉफिट margin ऍड करूनच share करा.

3. कमवा – तुमची ऑर्डर पूर्ण झाल्यावर तुमचा जो नफा असेल तो तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल. तुम्ही जी वस्तूची किंमत कस्टमरला दिली आहे त्यात तुमचे margin नक्की तुम्ही ऍड करा. कारण तेच तुमचे प्रॉफिट असेल हे विसरू नका.


मिशो ऍपचा फायदा | Benefits of Meesho App in Marathi

तुम्हाला कुठ्ल्यात गोष्टीसाठी खर्च करावा लागत नाही. तुम्ही फक्त अँप डाउनलोड करून तुमची तुमचे काम चालू करू शकता.

१. तुम्हाला Raw Material, Raw Material Price, Manufacturer, Machine, Manufacturer, License ह्यापैकी कुठल्याच गोष्टी लागत नाहीत.

२. स्टाफ ठेवण्याची गरज भासत नाही.

३. एक्सट्रा पैसे इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही.

४. तुम्हाला फक्त मोबाईलद्वारे प्रॉडक्ट्स सेल करावे लागतात.

५. तुम्ही हे काम घरबसल्या रिकाम्या वेळेत करू शकता.

६. ह्यामध्ये तुम्हाला वेळेचे बंधन नाही.

७. तुम्हाला फक्त चांगला मोबाइल आणि इंटरनेट connection फक्त लागते.

८. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स मध्ये किंवा फ्रेंड्सच्या  फ्रेंड्स ना सुद्धा सेल करू शकता.


लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ